भावा मी रोज 95 रेड fm ऐकतो पण दिवस भर हिंदी गाणे असतात फक्त 4ते 5 मराठी गाणे असतात असं का दिवस भर तुम्ही मराठी गाणे का नाय लावू शकत असं म्हणतात कि 4चा चहा मराठी गाणी 10 फक्त 10 च गाणी आणि ते पण आपल्या महाराष्ट्रात याच भेटेल का